Bihar Election BJP Candidate list: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली. पहिल्या यादीत भाजपने ७१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीने १० विद्यमान आमदारांना झटका दिला आहे. ...
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ७१ उमेदवारांचा समावेश आहे. पक्षाने तारापूर येथून उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. ...
Bihar Assembly elections 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ पूर्वी महाआघाडीत जागावाटपावरून मोठा वाद. तेजस्वी यादव यांच्या RJD आणि काँग्रेसमधील वाटाघाटी फिसकटल्याने ऐक्य धोक्यात. वाचा सविस्तर. ...
Prashant Kishor Jan Suraj Party Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने आपली दुसरी यादी जाहीर केली. दुसऱ्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ...
Tejashwi Lalu Prasad Yadav: लालू कुटुंबीयांवरील खटला औपचारिकरित्या सुरू होणार आहे. लालू यादव हे आरोग्याच्या कारणांमुळे व्हीलचेअरवर कोर्टात दाखल झाले, तर हे प्रकरण बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडले असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ...
२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११०, तर जदयूने ११५ जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले, की एनडीए एकजूट असून राज्यात ही आघाडी संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करेल. ...
Bihar Election NDA Seat Sharing: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जागावाटप जाहीर केले. भाजप आणि नितीश कुमार यांची जदयू शंभरपेक्षा जास्त जागा लढवणार आहे. ...