शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : मी बर्बाद झाले, स्वत:चा द्वेष करू लागले.. नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने सांगितली व्यथा म्हणाली, “पीडितेसारखं…”

फिल्मी : 'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी अडचणीत, प्रसिद्ध डिझायनरने लावला चोरीचा आरोप

फिल्मी : Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी' साठी शिवने २ सिनेमे नाकारले, प्रेमाविषयीही केला खुलासा

फिल्मी : हिंदी कलाकारांवर शिव ठाकरे पडतोय भारी; 'खतरों के खिलाडी'साठी घेणार सर्वाधिक मानधन?

फिल्मी : अभिनेत्याच्या फक्त एका रिप्लायची वाट बघायचा, कॅन्सरने गेला जीव; शिवचं चाहत्यासाठी ट्वीट

फिल्मी : 'मासिक पाळी आल्यावर काय करायचं हे वडिलांनी सांगितलं'; सुंबुल तौकीरचा खुलासा

फिल्मी : MC Stan Shoes : एमसी स्टॅनला सानिया मिर्झाकडून मिळालं लाखोंची गिफ्ट्स, रॅपर म्हणाला…

फिल्मी : शहनाज गिलने ब्लॉक केला सलमानचा नंबर; मुलाखतीत दिलं स्पष्टीकरण

फिल्मी : 'सलमानला हटवा अन् मला बिग बॉसचा होस्ट करा'; Dino Morea ने दिली शोला ऑफर?

फिल्मी : गोल्डन बॉइजने MC Stanला म्हटलं 'गर्विष्ठ', अब्दु रोजिकसोबतच्या भांडणांमुळे साधला निशाणा