बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यापासून आपल्या खाजगी आयुष्याविषयी बोलणे रुपाली नेहमीच टाळते. पण आता बिग बॉस मराठीमध्ये तिने सुरेखा पुणेकर यांना तिच्या खाजगी आयुष्याविषयी सांगितले आहे. ...
बिग बॉस यांनी काल सगळ्या सदस्यांना एका खोलीमध्ये बंद केले होते. त्या दरम्यानच अभिजीत केळकरने बिग बॉस यांनी दिलेल्या टास्कमध्ये किशोरीताईचे नाव घेतले. ...
'बिग बॉस'च्या घरच्यांनी कॅप्टनपदासाठी वीणा जगताप आणि माधव देवचकेला उमेदवारी घोषित केली होती. या दोन्ही उमेदवारांसाठी स्विमींग पूलमधल्या खांबावर जास्तीत जास्त वेळ उभे राहून कॅप्टन बनण्यासाठीचे कार्य दिले होते. ...