लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
बाभूळगाव, दारव्हा येथे कडकडीत बंद - Marathi News | Closing of Kadkadit at Babulgaon, Darwha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाभूळगाव, दारव्हा येथे कडकडीत बंद

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बाभूळगाव आणि दारव्हा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाभूळगाव येथे यवतमाळ-धामणगाव मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरण्यात आली. दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला होता. ...

घाटंजी, नेर, कळंब, राळेगावात आंदोलन - Marathi News |  Movement in Ghatanji, Ner, Kalamb and Ralegaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजी, नेर, कळंब, राळेगावात आंदोलन

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ घाटंजी, नेर, कळंब, राळेगाव तालुक्यात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दंगलखोर तसेच दंगल घडविण्यात सहभागी गावातील लोकांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, .... ...

भीमा कोरेगाव : विजयस्तंभाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा - Marathi News | Bheema Koregaon: Declare Vijaystampala a national monument | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भीमा कोरेगाव : विजयस्तंभाला राष्ट्रीय स्मारक घोषित करा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भीमा कोरेगाव येथील घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनने निषेध नोंदविला आहे. या घटनेतील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भीमा कोरेगा ...

भीमा कोरेगाव : जिल्हा बंद कडकडीत - Marathi News | Bhima Koregaon: District closed Kadakadit | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भीमा कोरेगाव : जिल्हा बंद कडकडीत

बाभूळगावात टायर जाळले, शाळा-महाविद्यालयांना सुटी, एसटी फेऱ्या रद्द, प्रवासी खोळंबले, पोलिसांचा तगडा बंदोबस्तलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भिमा-कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. लहान-मोठ्या व्यापाºयां ...

नागपूर विभागात बंदमुळे एसटी महामंडळाला ३० लाखांचा फटका - Marathi News | Due to Bandh Nagpur division, the ST corporation suffered a loss of Rs 30 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विभागात बंदमुळे एसटी महामंडळाला ३० लाखांचा फटका

बंदमुळे एसटी महामंडळाला आपल्या ५३९ बसफेऱ्या   रद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात ३० लाखांचा फटका बसला. बससेवा सुरू असताना आंदोलकांनी ३ बसेसची तोडफोड केल्याच्या घटना कामठी, गंगाबाई घाट आणि वानाडोंगरी परिसरात घडल्या. बससेवा बंद झाल्यामुळे अनेक प्रवाश ...

नागपुरात औषधांची दुकाने व आपत्कालीन व्यवस्था ठेवली सुरू - Marathi News | In Nagpur, the shops and emergency arrangements of drugs have opened | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात औषधांची दुकाने व आपत्कालीन व्यवस्था ठेवली सुरू

बंदची हाक दिल्यानंतर अनेकांनी दुकाने व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली होती. जी दुकाने सुरू होती त्यांना आंबेडकरी कार्यकर्त्यांनी रॅली काढून त्यांची प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र यादरम्यान मेडिकल आणि वैद्यकीय सुविधांना फटका बसणार ना ...

नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप - Marathi News | By burning tyres on road at various places observed Band at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ठिकठिकाणी टायर जाळून व्यक्त केला संताप

भीमा कोरेगावमध्ये भीम सैनिकांवर सोमवारी झालेल्या दगडफेकीचे नागपुरात सलग दुसऱ्या   दिवशीही तीव्र पडसाद उमटले. संतप्त जमावाने बुधवारी विविध भागात मोर्चे, रॅली काढून घोषणाबाजी करीत टायर जाळले. काही रस्ता अडवून धरला. तर काही भागात दगडफेकही झाली. मात्र, श ...

नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड - Marathi News | During Nagpur Band , 10 buses of Municipal corporation damaged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बंद दरम्यान मनपाच्या १० बसेसची तोडफोड

भीमा कोरेगावमधील हिंसेच्या निषेधार्थ पुकारलेला 'महाराष्ट्र बंद'चे बुधवारी नागपुरात तीव्र पडसाद उमटले. आंदोलकांनी शहराच्या विविध भागात महापालिकेच्या १० बसेसची तोडफोड केली. यामुळे ६ लाखांचे नुकसान झाले. खबरदारी म्हणून दुपारी १२ नंतर शहर बस सेवा बंद ठेव ...