शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : तालिका समिती अध्यक्षपदी गुहागरचे आमदार भास्कर जाधव

राजकारण : महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशन; भास्कर जाधवांनी सांगितला घटनाक्रम; “सभागृह स्थगित करून मी अध्यक्षांच्या दालनात गेलो तेव्हा...”

महाराष्ट्र : Video : ... ही गुंडगिरी खपवून घेणार नाही; नवाब मलिक यांनी शेअर केला व्हिडीओ 

राजकारण : 'तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबरानं लिहिलं जाईल', भाजपा आमदाराचा हल्लाबोल

महाराष्ट्र : आमची शंका सरकारनं खरी केली, आमदारांच्या निलंबनासाठी स्टोरी तयार करण्यात आली; फडणवीसांची प्रतिक्रिया

राजकारण : मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप

राजकारण : Vidhan Sabha Adhiveshan: सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात नेमकं काय घडलं?

राजकारण : Vidhan Sabha Adhiveshan: सुधीर मुनगंटीवार आणि नाना पटोलेंमध्ये जुंपली; देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांना सुनावलं

रत्नागिरी : मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या नेत्यांनी उचललाय : भास्कर जाधव

महाराष्ट्र : भास्कर जाधव चिपळुणात नाक्या नाक्यावर रोज शिवसेनेला शिव्या देत होते