शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Ashok Kharat Case : 'अधिवेशनापूर्वीच SIT नेमली, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं'; भास्कर जाधवांचा मोठा दावा

महाराष्ट्र : माझे भांडण तुमच्या वडिलांशी; माझा मुलगा त्यांच्याबद्दल बोलतोय असे कदापि होणे नाही

महाराष्ट्र : “दाल में कुछ काला हैं… अजितदादांचे विमान अपघाती निधन योगायोग की षड्‍यंत्र”; आता कुणाला शंका?

महाराष्ट्र : विधानभवनाच्या लॉबीत २ आमदार भिडले; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी यांच्यात शाब्दिक चकमक

महाराष्ट्र : 'मंत्रालयात लक्ष्मीदर्शन, शेतकरी विकताहेत किडनी'; विरोधकांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

रत्नागिरी : भास्कर जाधवांनी वाढवली उद्धव ठाकरेंची चिंता! जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल मोठे विधान, नाराज असल्याची चर्चा

सिंधुदूर्ग : खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची निर्दोष मुक्तता, नेमकं प्रकरण काय...वाचा

महाराष्ट्र : विधानसभेत मंत्री नितेश राणेंची कोपरखळी; काल चिडलेले होते, वैयक्तिक भेटले तर मिठीही मारतात...

महाराष्ट्र : 'स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत', वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक

महाराष्ट्र : उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण