शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

रत्नागिरी : '...तेव्हा भास्कर जाधवही बॅग भरून तयार होते'; योगेश कदम यांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : 10 मार्चला एकत्र येऊया अन्... भास्कर जाधव यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

मुंबई : लोकशाही तेव्हा धोक्यात आली नव्हती का?; आशिष शेलार अन् भास्कर जाधव यांच्यात जुंपली

रत्नागिरी : हत्यारे गोळा करण्याचा हेतू काय? चिपळुणातील राडा प्रकरणी चौकशी करा; भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा आरोप

रत्नागिरी : चिपळुणातील राडा म्हणजे भास्कर जाधव यांचा पूर्वनियोजित कट, केदार साठे यांचा आरोप

रत्नागिरी : चिपळुणातील राड्याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक, ८ जणांना न्यायालयीन कोठडी 

रत्नागिरी : निलेश राणे, भास्कर जाधवांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांची पोलिसांकडे तक्रार

रत्नागिरी : मला मारूनच वाद संपवायचा आहे का, आमदार भास्कर जाधव यांचा राणेंना थेट सवाल

रत्नागिरी : भास्कर जाधव यांचा बाजार उठवणार, नीलेश राणेंचे भर सभेत टीकास्त्र

महाराष्ट्र : चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा; विजय वडेट्टीवारांचा आरोप