शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

फिल्मी : Video : प्रभाकर मोरेंसोबत शिवसेनेच्या आमदाराचा डान्स, 'अगं शालू...' गाण्यावर थिरकले भास्कर जाधव

महाराष्ट्र : मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा

महाराष्ट्र : हातवारे अन् भाषेवरून रणकंदन; विधानसभेत जोरदार खडाजंगी

मुंबई : संजय शिरसाट यांची विकेट पडावी म्हणून तिन्ही पक्षात...; भास्कर जाधवांनी व्यक्त केली शंका

रत्नागिरी : कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक; आमदार भास्कर जाधवांच्या पुढाकाराने सकारात्मक वाटचाल

मुंबई : कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : “कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला

रत्नागिरी : आमदार भास्कर जाधव यांनी चालवली एसटी बस; चिपळूण एसटी आगारात नवीन ५ बसेस

महाराष्ट्र : दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण

महाराष्ट्र : “भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?