लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ ठाण्यात धर्मराज्य पक्षाची निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं पत्र - Marathi News | protest of Dharmarajya Party in Thane against Governor Bhagat Singh Koshyari chatrapati shivaji maharaj comment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यपाल कोश्यारींच्या निषेधार्थ ठाण्यात धर्मराज्य पक्षाची निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना दिलं पत्र

शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन राज्यपालांना राज्याबाहेर पाठवण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली. ...

Maharashtra Politics: “राज्यपालांची पाठराखण केली, देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही” - Marathi News | nana patole criticizes devendra fadnavis over to support bhagat singh koshyari and sudhanshu trivedi comment on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपालांची पाठराखण केली, देवेंद्र फडणवीसांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही”

Maharashtra News: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करुन विविध पदांवर बसवलेले संघाचे बाहुले बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करत असल्याची टीका करण्यात आली आहे. ...

वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांचा दिल्ली दौरा; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | Maharashtra Politics governor bhagat singh koshyari visit to Delhi after controversial statement political discussions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादग्रस्त विधानानंतर राज्यपालांचा दिल्ली दौरा; राजकीय चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसापासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केल्यासंदर्भात त्यांच्यावर राज्यभरातून टीका सुरू आहेत. ...

"राज्यपाल कोश्यारी छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही" - Marathi News | BJP Chandrashekhar Bawankule reacted on Governor Bhagat Singh Koshyari remark on Chhatrapati Shivaji Maharaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"राज्यपाल कोश्यारी छत्रपतींच्या प्रेरणेने काम करतात, पण त्यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही"

इतिहासापेक्षा विकासाच्या मुद्द्यांवर वक्तव्य व्हावीत; चंद्रशेखर बावनकुळे ...

'छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत'; राज्यपालांच्या विधानावर नवनीत राणांची प्रतिक्रिया - Marathi News | 'Chhatrapati Shivaji Maharaj Our God'; MP Navneet Rana's reaction to Governor's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत'; राज्यपालांच्या विधानावर नवनीत राणांची प्रतिक्रिया

राज्यपालांच्या या विधानावर आता अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maharashtra Politics: “जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी - Marathi News | congress ashok chavan demands central govt should remove governor bhagat singh koshyari from his post over comment on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, विद्यमान राज्यपालांना तातडीने हटवावे”; माजी मुख्यमंत्र्यांची मागणी

Maharashtra News: महाराष्ट्राचा अवमान कदापी सहन केला जाणार नाही. राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

"कोश्यारी, त्रिवेदींची पाठराखण करणाऱ्या फडणवीसांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही", नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | "Devendra Fadnavis, who are supporting Bhagat Singh Koshyari, Sudhanshu Trivedi, have no right to take Shivaraya's name", says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोश्यारी, त्रिवेदींची पाठराखण करणाऱ्या फडणवीसांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही''

Nana Patole News: ...

'हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपालांसाठी'; मनसेने जाहीर केली चित्रफित, पाहा Video - Marathi News | MNS has tweeted a video of Chhatrapati Shivaji Maharaj statement made by Governor Bhagat Singh Koshyari. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हिमालयातून आलेल्या महामहिम राज्यपालांसाठी'; मनसेने जाहीर केली चित्रफित, पाहा Video

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विधानावरुन मनसेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ...