लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भगत सिंह कोश्यारी

भगत सिंह कोश्यारी, मराठी बातम्या

Bhagat singh koshyari, Latest Marathi News

Chhagan Bhujbal Nitin Gadkari: छगन भुजबळांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, काय आहे विषय.. वाचा सविस्तर - Marathi News | Sharad Pawar led NCP leader Chhagan Bhujbal writes letter to BJP Minister Nitin Gadkari Read details | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र, काय आहे विषय...

काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. त्याच कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक विधान केले. राज्यपालांच्या त्या विधानावरून बराच वादंग निर्माण झाला. ...

"राज्यपालांचं विधान चुकीचं, मी त्याच्याशी सहमत नाही’’, आशिष शेलार स्पष्टच बोलले, फडणवीसांच्या भूमिकेबाबत म्हणाले... - Marathi News | "Governor Bhagat singh koshyari's statement is wrong, I don't agree with it", Ashish Shelar spoke clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''राज्यपालांचं विधान चुकीचं’’, आशिष शेलार स्पष्टच बोलले, फडणवीसांच्या भूमिकेबाबत म्हणाले...

Ashish Shelar : भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनीही राज्यपालांच्या त्या विधानाबाबत परखड भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान चुकींच आहे. तसेच मी त्याच्याशी सहमत नाही असे, आशिष शेलार यांनी म्हटले ...

Nitin Gadkari: 'डीएड. बीएड करणारा राजा नव्हता'; नितीन गडकरींनी कोश्यारींच्या वादात Video ट्विट केला  - Marathi News | Nitin Gadkari tweeted a video after Governor Bhagat Singh Koshyari's controversial Remark on Chhatrapati Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'डीएड. बीएड करणारा राजा नव्हता'; नितीन गडकरींकडून कोश्यारींच्या वादात Video ट्विट

कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेत शिवाजी महाराजांची तुलना केली होती. यावरून राज्यपालांना केंद्राने बोलावून घ्यावे, राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवावे आदी मागण्या विरोधक करू लागले आहेत. ...

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन - Marathi News | A protest was held against Governor Bhagat Singh Koshyari in the protest station  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन ठाण्यात आंदोलन करण्यात आले.   ...

भिवंडीत राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन - Marathi News | Shiv Sena Thackeray faction protests against Governor Koshyari in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

बॅनरला जोडे मारत केला राज्यपालांचा निषेध ...

उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाचे जोडे मारो आंदोलन - Marathi News | Shiv Sena Uddhav Thackeray group protest against Bhagat Singh Koshyari in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात शिवसेना ठाकरे गटाचे जोडे मारो आंदोलन

भाजपा व शिंदे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली ...

Maharashtra Politics: “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर विधाने करतात”; ठाकरे गटाचा मोठा आरोप - Marathi News | shiv sena thackeray group ambadas danve criticised governor bhagat singh koshyari over comment on chhatrapati shivaji maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर विधाने करतात”; ठाकरे गटाचा मोठा आरोप

Maharashtra News: आम्ही त्यांना महाराष्ट्राचे पाणी पाजल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. ...

Supriya Sule Eknath Shinde: कहानी में ट्विस्ट! सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटाच्या आमदाराचं तोंडभरून कौतुक - Marathi News | Twist in Maharashtra Politics as Supriya Sule praises Eknath Shinde group MLA Sanjay Gaikwad regarding stand against Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कहानी में ट्विस्ट! सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटाच्या आमदाराचं तोंडभरून कौतुक

काही दिवसांपूर्वी शिंदे गटावर सुप्रिया सुळे समर्थक तुटून पडले होते ...