बेस्ट, मराठी बातम्या FOLLOW Best, Latest Marathi News
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे या दोन ठिकाणी फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे घेण्यात आलेल्या जम्बो ब्लॉकचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला. ...
३३ लाखांहून अधिक प्रवाशांना फटका; बेस्टकडून धावणार अतिरिक्त गाड्या ...
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात बेस्टच्या स्वमालकीच्या बसेसची संख्या तीन हजारांपर्यंत वाढवण्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाचे आहे. ...
दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा देण्यात येणार आहे. ...
२०२५ मध्ये पर्यावरणपूरक ई-बसचे लक्ष्य. ...
निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग नागरिकांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...
प्रवासी आणि चालक-वाहकांमध्ये खटके. ...
पालिकेने बेस्ट उपक्रमाला दिलेल्या पैशांचे काय केले, कशासाठी वापर केला, याचा लेखाजोखा बेस्ट उपक्रमाने पालिकेला सादर केलेला नाही. ...