विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदार संघात २३२ उमेदवारांनी ३१७ उमेदवारी अर्ज दाखल केले. नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...
शहरातील मध्यवस्तीतील रंगार चौक भागात गुरूवारी रोजी रात्री चोरांनी वकील, बँक कर्मचा-याच्या व एका महिलेच्या अशा तीन घरातून चोरट्यांनी नगदी १० हजार, १७ तोळे सोने घेऊन चोरटे पसार झाले. ...
बीड पालिकेने प्लास्टिक मुक्तीसाठी कडक पाऊले उचलली आहेत. केवळ दोन दिवसांत तब्बल १६८२ किलो प्लास्टिक जमा करण्यात आले. सहा संकलन केंद्रांसह पथकांनी ही कारवाई केली आहे. दोन दिवसानंतर दंडात्मक कारवाया केल्या जाणार आहेत. ...
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदार संघात गुरुवारी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. प्रमुख राजकीय पक्षासह अपक्षांचीही भाऊगर्दी झाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. बीड मतदार संघातून शिवसेनेच्या वतीने जयदत्त क्षीरसागर य ...
निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त करत प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत जनसागरासमोर आशीर्वाद मागितले. ...