तालुक्यातील आर्वी येथील सेवा सहकारी संस्थेचा गट सचिव मारोती बाळासाहेब परझने याने कर्जवसुलीपोटी जमा झालेली ३ लाख ६१ हजार ४४३ रुपयांची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नव्हे तर त्याने बनावट रोजकीर्द आणि बोगस चलन क ...
गेवराई तालुक्यातील भडंगवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री पाच ते सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. एका वृद्ध महिलेस मारहाण करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख ऐवज लंपास केला. एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे. ...
ऊस गाळपास देऊन दहा महिने होऊनही जय महेश साखर कारखान्याने अद्याप पैसे दिले नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. थकीत पैसे तात्काळ देण्यात यावेत, यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. ...
तालुक्यातील कोळगाव येथील जि.प. शाळेतील समस्यांबाबत ग्रामस्थांनी तीन दिवस उपोषण करुनही याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्वत:हून मागे घेतले होते. दरम्यान, शाळेतील भौतिक सुविधांबाबत प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याने झोप ...
रात्रीच्या गस्त घालणाºया बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका ट्रकमधून हैदराबादकडे कत्तलीसाठी नेण्यात येणाºया तेरा बैलांची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास गेवराई - बीड रोडवर करण्यात आली. ...