लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
मजबूत, लांब आणि सुंदर केसांसाठी 'या' तेलाने करा मालिश, जाणून घ्या योग्य पद्धत! - Marathi News | Know how to apply and massage hair with mustard oil to boost hair growth | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :मजबूत, लांब आणि सुंदर केसांसाठी 'या' तेलाने करा मालिश, जाणून घ्या योग्य पद्धत!

केसांची सुंदरता कायम ठेवण्यासाठी आणि त्यांची मजबूती कायम ठेवण्यासाठी अनेकजण नको नको ते करतात. ...

Holi special : बाजारातील केमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा होळीसाठी नैसर्गिक रंग! - Marathi News | Holi special 2019 : How to make natural colours for making memorable and safe Holi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Holi special : बाजारातील केमिकलयुक्त रंगांऐवजी घरीच तयार करा होळीसाठी नैसर्गिक रंग!

होळीचा सण संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तुम्हीही होळीसाठी खास तयारी  करत असालचं... होळी म्हणजे रंगाची उधळण करणारा सण. ...

आपल्या स्टाइल स्टेटमेंटने सारा, जान्हवीलाही टक्कर देतेय अनन्या पांडे! - Marathi News | Ananya pandey hottest and stylish appearance to look for a tough competition for sara and janhvi | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आपल्या स्टाइल स्टेटमेंटने सारा, जान्हवीलाही टक्कर देतेय अनन्या पांडे!

सध्या बॉलिवूडमध्ये स्टार किड्सच्या चर्चा सुरू आहेत. जान्हवी, सारा यांच्या डेब्यूनंतर आता चर्चा आहे ती, अनन्या पांडे. असं असलं तरिही अनन्याने अद्याप बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही. ...

कोरड्या आणि मुलायम केसांसाठी सीरम करतं मदत; 'हे' होतात फायदे - Marathi News | Beauty worried about dry and damaged hair then apply hair serum know the benefits | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :कोरड्या आणि मुलायम केसांसाठी सीरम करतं मदत; 'हे' होतात फायदे

केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि वाढीसाठी तुम्हाला अनेक हेयर एक्सपर्ट्स किंवा तज्ज्ञांकडून हेयर सीरम वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. हेयर सीरम एक असं लिक्विड असतं, ज्यामध्ये अमीनो अॅसिड, सिरेमाइड आणि सिलिकॉन असतं. ...

काळ्याभोर केसांसाठी वरदान आहे कढीपत्ता ; असा करा वापर ! - Marathi News | Curry leaves are a boon for black hair | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काळ्याभोर केसांसाठी वरदान आहे कढीपत्ता ; असा करा वापर !

रोजच्या स्वयंपाकात फोडणीमध्ये  वापरण्यात येणारा कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी सर्वोत्तम असल्याचे अनेकदा सांगितले जाते. चला तर बघूया कसा वापरायचा हा कढीपत्ता  ...

उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी! - Marathi News | Vitamin c protects the skin from heat in many ways | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय ठरतं व्हिटॅमिन-सी!

सुर्याच्या प्रखर किरणांमुळे आरोग्यासोबतच त्वचेचीही हानी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीरासोबतच त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. ...

चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा.... - Marathi News | Tricks to apply aloe vera on face | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्यावर अ‍ॅलोवेरा लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या, होईल जास्त फायदा....

अ‍ॅलोवेराला वंडर प्लांट असंही म्हटलं जातं. याचे त्वचेला होणारे आणि आरोग्याला होणारे फायदे आता बहुतेकांना माहीत आहेत. ...

लेहेंग्यावर नाव लिहिण्याचा ट्रेन्ड चर्चेत; या सेलिब्रिटींचे आउटफिट्स ठरले खास - Marathi News | Celebrities who got names woven on their lehenga and wedding outfits | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लेहेंग्यावर नाव लिहिण्याचा ट्रेन्ड चर्चेत; या सेलिब्रिटींचे आउटफिट्स ठरले खास

मागील काही वर्षांपासून फॅशन वर्ल्डमध्ये एक नवीन ट्रेन्ड पहायला मिळत आहे. जो हळूहळू सर्वांच्या आकर्षणाचा भाग बनत आहे. खासकरून त्या तरूणींमध्ये ज्या लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. ...