लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips , मराठी बातम्या

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
गुढी पाडव्याला चेहरा सतेज आणि फ्रेश दिसायला हवा? १ चमचा तूप-चिमूटभर हळद- करा खास उपाय आठवडाभर - Marathi News | Ghee Benefits for Skin : Make Facemask and use for Lips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुढी पाडव्याला चेहरा सतेज आणि फ्रेश दिसायला हवा? १ चमचा तूप-चिमूटभर हळद- करा खास उपाय आठवडाभर

Ghee Benefits for Skin : Make Facemask and use for Lips चेहरा आणि ओठ मऊ, सुंदर आणि तजेलदार दिसण्याचा खास उपाय ...

कंगवा फिरवताच केस तुटतात? या ‘खास’ घरगुती तेलानं १० मिनिटं करा मसाज करा; केस गळती बंद - Marathi News | Best Hair Growth oil : Hair care tips how to grow long hairs naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगवा फिरवताच केस तुटतात? या ‘खास’ घरगुती तेलानं १० मिनिटं करा मसाज करा; केस गळती बंद

Best Hair Growth oil : हेअर ऑइल टाळूमध्ये रक्ताभिसरण देखील वाढवते. टाळूला तेलाने मसाज केल्याने केसांच्या मुळांना पोषण मिळते. यामुळे केसांचे सौंदर्य टिकून राहते. ...

उन्हाळ्याच्या ४ महिन्यात चेहरा खूपच टॅन होतो? ३ घरगुती फेस पॅक लावा; वर्षभर ग्लोईंग दिसाल - Marathi News | Tanning Removal Face pack : Homemade tanning removal face pack | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्याच्या ४ महिन्यात चेहरा खूपच टॅन होतो? ३ घरगुती फेस पॅक लावा; वर्षभर ग्लोईंग दिसाल

Tanning Removal Face pack : उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही आंब्याचा वापर करू शकता. आंबा त्वचा फ्रेश ठेवण्यास मदत करतो. फेसपॅक बनवण्यासाठी तुम्हाला आंब्याचा गर काढावा लागेल ...

चेहरा गोरा, पण मान खूप काळी पडली? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात, मान गोरीपान होण्यासाठी काय करा, काय टाळा... - Marathi News | Do’s And Don'ts For Dark Neck : Fair face, but very dark neck? Dermatologist says, what to do, what to avoid for neck whitening... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहरा गोरा, पण मान खूप काळी पडली? त्वचारोगतज्ज्ञ सांगतात, मान गोरीपान होण्यासाठी काय करा, काय टाळा...

Do’s And Don'ts For Dark Neck : मान काळी पडू नये यासाठी काय करावं आणि काय करु नये यासाठी काही टिप्स ...

ओपन पोर्समुळे स्किन खडबडीत, वयस्कर दिसते? १ चमचा बदाम तेलाचा फॉर्म्यूला; क्लिन दिसेल चेहरा - Marathi News | Open Pores Treatment at Home : What can treat large facial pores How to Minimize Open Pores | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओपन पोर्समुळे चेहरा खडबडीत दिसतो? १ चमचा बदाम तेलाचा फॉर्म्यूला; उजळ, क्लिन दिसेल चेहरा

Open Pores Treatment at Home : ओपन पोर्समुळे चेहरा वयस्कर वाटू नये यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. (What can treat large facial pores) ...

फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग - Marathi News | Turmeric Facial Wax -5 Minute Painless Herbal Wax | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फेस वॅक्सिंग करतानाच्या वेदना का सहन करता? घरच्याघरी चिमूटभर हळद वापरुन करा वेदनारहित वॅक्सिंग

Turmeric Facial Wax -5 Minute Painless Herbal Wax घरच्याघरी फेस वॅक्सिंग करण्याची पाहा योग्य पद्धत, नकोशा केसांच्या समस्येवर उत्तर ...

वय कमी पण केस खूपच पिकले; कांद्याच्या सालीचा डाय घरीच लावा; झटपट मिळवा काळेभोर केस - Marathi News | Easy Ways to get black hairs Naturally : How do you make onion peel hair dye | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वय कमी पण केस खूपच पिकले; कांद्याच्या सालीचा डाय घरीच लावा; झटपट मिळवा काळेभोर केस

Easy Ways to get black hairs Naturally : केस काळे करण्यासाठी डाय लावायचा म्हटलं तर  १० ते १५ दिवसांनी केस पुन्हा जास्त पांढरे दिसतील की काय अशी भिती वाटते. ...

चमचाभर भाजलेली हळद अन् मधाची जादू; १ घरगुती फेसपॅक, उजळेल उन्हामुळे टॅन झालेली त्वचा - Marathi News | How to remove sun tan from face : Easy Natural Home Remedies To Remove Sun Tan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चमचाभर भाजलेली हळद अन् मधाची जादू; १ घरगुती फेसपॅक, उजळेल उन्हामुळे टॅन झालेली त्वचा

How to remove sun tan from face : केमिकलयुक्त क्रिम वापरण्यापेक्षा घरच्याघरी हळदीचा फेसपॅक वापरला तर त्वचा उजळण्यास मदत होते. (Skin Tan Removal Tips) ...