Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
‘बीसीसीआय’कडे अर्ज दाखल : संजय बांगर यांना आव्हान ...
India Vs West Indies : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधार विराट कोहलीनं प्रथमच पत्रकार परिषद घेतली. ...
भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) सोमवारी पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अधिकृत घोषणा केली. ...
भारतीय संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदावर सध्या कार्यरत असलेल्या संजय बांगरची गच्छंती अटळ असल्याचे म्हटले जात आहे. ...
काही दिवसाआधी रोहितने विराटची पत्नी अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर वादाला नवा रंग आला होता. ...
रवी शास्त्री प्रशिक्षकपदी कायम राहणार? अंशुमन गायकवाड यांनी दिले सूचक संकेत ...
शमीच्या पत्नी हसीन जहाँने त्याच्याविरुद्द गुन्हा दाखल केला होता व न्यायालयात हे प्रकरण असल्यामुळे व्हिसा मिळण्यात अडथळा निर्माण झाला होता. ...