बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
ICC World Cup 2019 : क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान हे दोनही सामने एकतर्फी झाल्याने चाहत्यांची हिरमोड झाली ...
इरफान कोणत्या लीगमध्ये सहभागी होणार होता. ते जाणून घ्या... ...
बीसीसीआयने ही कारवाई केल्यामुळे त्याला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले आहे. ...
ICC World Cup 2019 : जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. ...
ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ओव्हल येथे सलामीचा सामना रंगणार आहे. ...
Opening Party ICC World Cup 2019: यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीनं क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. ...
ICC World Cup 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेसाठी लंडनमध्ये दाखल झाला आहे. ...
भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कौंटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावण्याचा पराक्रम केला. ...