लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs Australia, 1st T20I : मनीष पांडे की श्रेयस अय्यर, नक्की संघात स्थान कोणाला?; BCCIच्या ट्विटमुळे उडाला गोंधळ - Marathi News | India vs Australia, 1st T20I : Manish Pandey Playing, NO Shreyas Iyer; BCCI Tweet make confusion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st T20I : मनीष पांडे की श्रेयस अय्यर, नक्की संघात स्थान कोणाला?; BCCIच्या ट्विटमुळे उडाला गोंधळ

लोकेश राहुल व शिखर धवन यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली, परंतु धवन ( १) तिसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. ...

IPL 2021त दोन नव्या संघांना मान्यता देण्याची बीसीसीआयची तयारी; अदानीचे नाव चर्चेत! - Marathi News | BCCI set to approve addition of 2 new IPL teams at next AGM: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021त दोन नव्या संघांना मान्यता देण्याची बीसीसीआयची तयारी; अदानीचे नाव चर्चेत!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाच्या यशस्वी आयोजनानंतर BCCIनं आयपीएल २०२१च्या पर्वाच्या तयारीला सुरुवात केली आहे. ...

वडिलांना करोना झाल्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियाला गेला नाही - Marathi News | Rohit did not go to Australia because of his father's coronation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांना करोना झाल्यामुळे रोहित ऑस्ट्रेलियाला गेला नाही

विराटच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयचे स्षष्टीकरण ...

India Vs Australia : टीम इंडियाच्या वन डे संघात महत्वाचा बदल, नव्या गोलंदाजाचा समावेश  - Marathi News | India Vs Australia : T Natarajan added to India’s ODI squad; Navdeep Saini complained of back spasm  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : टीम इंडियाच्या वन डे संघात महत्वाचा बदल, नव्या गोलंदाजाचा समावेश 

India Vs Australia : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( RCB) गोलंदाज सैनी याला IPL 2020मध्ये दुखापत झाली होती. तरीही त्याचा वन डे संघात समावेश केला गेला. ...

India Vs Australia : आज दौऱ्याला सुरुवात होणार अन् टीम इंडियासाठी Bad News; प्रमुख गोलंदाजाची माघार - Marathi News | India Vs Australia : Ishant Sharma ruled out of Australia tour, Rohit Sharma still in contention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Vs Australia : आज दौऱ्याला सुरुवात होणार अन् टीम इंडियासाठी Bad News; प्रमुख गोलंदाजाची माघार

India Vs Australia :सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज पहिला वन डे सामना तासाभरात सुरू होईल. भारतीय वेळेनुसार ९.१० मिनिटांनी या सामन्याचा पहिला चेंडू टाकला जाईल. ...

भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा - Marathi News | Australian Cricket Board expects Rs 1,560 crore from India tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत दौऱ्यामुळे मालामाल होणार ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड; १५६० कोटींच्या कमाईची अपेक्षा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला कोविड काळात आतापर्यंत ६२० कोटींचा तोटा झाला आहे. ...

टेन्शन वाढलं... रोहित आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार? - Marathi News | Rohit and Ishant Sharma to miss Australia tour if they not reached in next four days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टेन्शन वाढलं... रोहित आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकणार?

पुढील चार दिवसांत रोहित आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले नाहीत तर त्यांना या दौऱ्याला मुकावं लागू शकतं. ...

IPL 2020चं आयोजन करून UAE क्रिकेट बोर्ड झालं मालामाल; बीसीसीआयनं दिली तगडी रक्कम! - Marathi News | Reports: BCCI paid Emirates Cricket Board INR 100 crore for hosting IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020चं आयोजन करून UAE क्रिकेट बोर्ड झालं मालामाल; बीसीसीआयनं दिली तगडी रक्कम!

29 मार्च 2020मध्ये होणारी आयपीएल कोरोना व्हायरसच्या काळात दोन वेळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याच काळात देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली अन् आयपीएल 2020वरील अनिश्चिततेचं सावट अधिक गडद होत गेलं. ...