बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
शुबमन गिलच्या जबरदस्त ९१ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला निर्णायक कसोटी जिंकता आली. ...
सिडनी कसोटी भारतीय संघ गमावण्याच्या उंबरठ्यावर असताना हनुमा विहारीनं दुखापतग्रस्त असतानाही खिंड लढवली. ...
पुढील महिन्यापासून भारत-इंग्लंड मालिका रंगणार ...
रिषभचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. ...
सिराजसाठी इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. काही वर्षांपूर्वी सिराज हैदराबादमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्याकडे स्पोर्ट्स शूज नसल्यामुळे अनवाणी पायांनी गोलंदाजी करत होता. ...
भारताच्या या अभूतपूर्व यशानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अजिंक्य रहाणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...
ट्विटरवर चक्क भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचं नाव ट्रेंडमध्ये होतं. ...
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी आज भारतीय संघाची आज घोषणा केली जाणार आहे. ...