सलग तीन टर्म संचालकपदी असलेल्या नितीन पाटील यांचे नाव राष्ट्रवादीतून अध्यक्षपदासाठी सर्वांत आघाडीवर आहे, तर दुसऱ्या बाजूला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीच पुन्हा अध्यक्षपद हाती घ्यावे, यासाठी भाजपमधून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. ...
सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली होती, पण मतदार यादीतील संस्थांच्या सहभागावरून काही सेवा संस्था न्यायालयात गेल्याने कोल्हापूरची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा बँकेवर २० वर्षांपेक्षा जास्त काळ एकहाती अंमल. सध्या तरी त्यांना या निवडणुकीत संपूर्ण काँग्रेसचीच ‘गेम’ करायची होती. तो हुकला तरीही कृषी-सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यावरचा त्यांचा ‘नेम ...
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल लागला आणि बालेकिल्ला असलेल्या राष्ट्रवादीमधील नाराजी समोर आली. कोण निवडणूक आलं, यापेक्षा कोणाचा करेक्ट गेम केला याचाच आनंद राष्ट्रवादीतील काही नेत्यांना झाल्याचे दिसून आले. त्यावरून आता जिल्ह्यातील पुढील राजकारणाच ...
काही सहकारी सोसायट्या बिगर-सदस्य लोक, नामधारी सदस्य आणि सहयोगी सदस्य यांच्याकडून ठेवी स्वीकारत आहेत. अशा प्रकारे ठेवी स्वीकारणे हे बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचा भंग करणारे आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा संस्थांशी बँकिंग व्यवहार करू नयेत. ...
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून सहकारी बँकांच्या निवडणूक निकालावर भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये, साताऱ्यातील निकाल धक्कादायक लागल्याचे सांगत, राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा ठरवून पराभव करण्यात आल्याचे म्हटले आहे ...