लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या भोगावती शाखेत शॉर्टसर्किटने आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाक  - Marathi News | Fire breaks out at Kolhapur District Bank Bhogavati branch due to short circuit, important documents burnt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा बँकेच्या भोगावती शाखेत शॉर्टसर्किटने आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाक 

रोकडसह सोने सुरक्षित ...

'५-डे वीक'साठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार! 'या' तारखांना तुमचे आर्थिक व्यवहार अडकणार? - Marathi News | Bank Strike Alert Nationwide Strike on Jan 27 for 5-Day Work Week; Banks May Remain Closed for 3 Days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'५-डे वीक'साठी बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार! 'या' तारखांना तुमचे आर्थिक व्यवहार अडकणार?

5-day banking implementation date : आठवड्यातून ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटना संप करण्याच्या तयारीत आहेत. ...

'बँकेकडून कर्ज मिळवून देतो', व्यावसायिकाला आमिष, तब्बल ५१ लाखांची फसवणूक - Marathi News | 'Getting a loan from a bank', lured a businessman, cheated of Rs 51 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बँकेकडून कर्ज मिळवून देतो', व्यावसायिकाला आमिष, तब्बल ५१ लाखांची फसवणूक

चोरट्यांनी त्यांच्याकडून कर्ज मंजुरी, तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी ५१ लाख रुपये घेतले. त्यांना कर्ज मिळवून दिले नाही ...

सहकार कायद्यामध्ये मोठे बदल होणार; शेती, साखर व दूध क्षेत्राला कसा होणार फायदा? - Marathi News | Changes in the Cooperative Act will be major changes; How will the agriculture, sugar and milk sectors benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सहकार कायद्यामध्ये मोठे बदल होणार; शेती, साखर व दूध क्षेत्राला कसा होणार फायदा?

sahakar kayda आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकार चळवळीला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ...

५००० कोटींच्या 'गुलाबी' नोटा कुठे गायब झाल्या?; २ हजारांच्या नोटांबाबत सर्वात मोठी माहिती समोर - Marathi News | RBI Update On 2000 Rupee Note: 98.41% of withdrawn Rs 2,000 notes returned; Rs 5,669 crore still in circulation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५००० कोटींच्या 'गुलाबी' नोटा कुठे गायब झाल्या?; २ हजारांच्या नोटांबाबत सर्वात मोठी माहिती समोर

अफवेने भोकरदनमध्ये खळबळ! 'बुलडाणा अर्बन'मधील सोने, ठेवी काढण्यासाठी खातेदारांची गर्दी - Marathi News | A rumor creates excitement in Bhokardan! Crowds gather to withdraw gold and deposits from 'Buldana Urban'; Employees desperate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अफवेने भोकरदनमध्ये खळबळ! 'बुलडाणा अर्बन'मधील सोने, ठेवी काढण्यासाठी खातेदारांची गर्दी

"बँक सुरक्षित आहे, अफवांना बळी पडू नका!" भोकरदन शाखाधिकाऱ्यांचे खातेदारांना आवाहन ...

सांगली जिल्हा बँकेतील २१ कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्याजासह वसूल होणार; आजी-माजी संचालकांना दिलासा - Marathi News | Salary hike of 21 employees of Sangli District Bank will be recovered with interest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेतील २१ कर्मचाऱ्यांची पगारवाढ व्याजासह वसूल होणार; आजी-माजी संचालकांना दिलासा

संचालक मंडळाचा निर्णय  ...

बिद्री साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; किती रुपये दराने केले पेमेंट? - Marathi News | Bidri Sugar Factory has deposited the sugarcane bill till December 15; At what rate was the payment made? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिद्री साखर कारखान्याने १५ डिसेंबरपर्यंतचे ऊस बिल केले जमा; किती रुपये दराने केले पेमेंट?

बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना यांनी चालू गळीत हंगामात दि. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे बिल जमा केले आहे. ...