लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

खात्यात पैसे नसले तरी टेन्शन नाही! 'या' ६ मोठ्या बँकांनी किमान शिल्लक शुल्क केले रद्द! - Marathi News | SBI, PNB, Canara Bank & Others Waive Minimum Balance Penalties | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खात्यात पैसे नसले तरी टेन्शन नाही! 'या' ६ मोठ्या बँकांनी किमान शिल्लक शुल्क केले रद्द!

Average Minimum Balance Charges : या निर्णयामुळे आता ग्राहकांना आपल्या बचत खात्यातील पैशांची चिंता करावी लागणार नाही. आता तुमच्या खात्यात कमी पैसे असले किंवा ते रिकामे असले तरी बँक तुम्हाला कोणताही दंड आकारणार नाही. ...

बँक FD विसरा! १०,००० रुपयांच्या SIP ने कमवा १३ लाख, 'या' फंडांनी वर्षात दिला ३२ टक्केपर्यंत परतावा - Marathi News | Top SIP Mutual Funds 7 Equity Funds That Doubled Money in 5 Years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक FD विसरा! १०,००० रुपयांच्या SIP ने कमवा १३ लाख, 'या' फंडांनी वर्षात दिला ३२ टक्केपर्यंत परतावा

Best Return on SIP: या ७ म्युच्युअल फंडांनी गेल्या ५ वर्षांत एसआयपी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट किंवा त्याहून अधिक केले आहेत. सर्वांनी जवळपास वार्षिक ३० ते ३२% परतावा दिला आहे. ...

तुमचं जनधन खातं बंद होणार? खातेधारकांमध्ये गोंधळ, सरकारनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Will your Jan Dhan account be closed? Confusion among account holders, government gives clarification | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं जनधन खातं बंद होणार? खातेधारकांमध्ये गोंधळ, सरकारनं दिलं स्पष्टीकरण

पंतप्रधान जनधन खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकार निष्क्रिय खाती बंद करण्यासाठी सरकार पावले उचलत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ...

FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा? - Marathi News | Debt Mutual Funds: A Safer Bet for Investors as FD Rates Fall | Latest business News at Lokmat.com

व्यापार :FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?

What are Debt mutual funds : डेट फंड त्यांच्यासाठी एक चांगला पर्याय आहेत ज्यांना कमी जोखीम घेऊन आपले पैसे सुरक्षित ठेवायचे आहेत आणि बँक एफडीपेक्षा चांगले परतावे मिळवायचे आहेत. ...

कोल्हापूर जिल्ह्याच्या 'चाव्या' मंत्री हसन मुश्रीफांच्या हातात; जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीचे अध्यक्षपद कागलात  - Marathi News | The keys of Kolhapur district are in the hands of Minister Hasan Mushrif Chairmanship of District Bank, Gokul, Market Committee in Kagal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याच्या 'चाव्या' मंत्री हसन मुश्रीफांच्या हातात; जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समितीचे अध्यक्षपद कागलात 

राष्ट्रवादीचे सूर्यकांत पाटील बाजार समितीचे सभापती ...

HDFC मधून लोन घेतलंय? बँकेनं ग्राहकांना दिला दिलासा; कर्जाचे व्याजदर होणार कमी, पाहा नवे दर - Marathi News | Have you taken a loan from HDFC bank has given relief to customers Loan interest rates will be reduced see the new rates emi reduce | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC मधून लोन घेतलंय? बँकेनं ग्राहकांना दिला दिलासा; कर्जाचे व्याजदर होणार कमी, पाहा नवे दर

HDFC Loan Interest Rates Reduce: जर तुम्ही आगामी काळात कर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही आधीच तुमच्या कोणत्याही कर्जाचा ईएमआय भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. ...

खरिपासाठी सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.. वाचा - Marathi News | Sangli District Bank disburses loan of Rs 801 crore for Kharif | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खरिपासाठी सांगली जिल्हा बँकेकडून ८०१ कोटींचे कर्जवाटप, किती शेतकऱ्यांना मिळाला लाभ.. वाचा

जिल्हा बँकेकडून उद्दिष्टाच्या ७० टक्के वितरण ...

सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट - Marathi News | If you have an account in government banks Big update on penalty on minimum balance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत मंत्रालयानं बँकांना काही प्रश्न केले. दरम्यान, बँका कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत जाणून घेऊया. ...