शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब थोरात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : CoornavIrus News: ...अन् जयंत पाटलांनी भागाकार करत फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीचा 'सिलिंडर' फोडला

महाराष्ट्र : CoronaVirus News: फडणवीस, एका ट्रेनसाठी ५० लाखांचा खर्च कसा आणि कुठून येतो?; जरा आम्हालाही सांगा

मुंबई : CoronaVirus News: विरोधकांकडून सरकारला बदनाम करायचं काम; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : CoronaVirus News: फडणवीस, तुम्हाला मोदींवर भरवसा नाय का? जयंत पाटलांचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा

महाराष्ट्र : नारायण राणे अस्वस्थ, 'ती' अस्वस्थता त्यांना सत्तेपासून दूर बसू देत नाही

मुंबई : 'आई सांभाळत नाही म्हणूनच ते मावशीकडे येतात, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी 'हे' समजून घ्यावे'

मुंबई : 'राजभवनाच्या अंगणात जाण्यापेक्षा नागपूरच्या मतदारसंघात जाऊन लोकांना मदत करा'

मुंबई : राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव, आघाडीच्या नेत्यांचा आरोप

मुंबई : 'महाराष्ट्रात अस्थिरता पसरवण्याचा डाव, फडणवीसांसह दिल्लीतील नेत्यांचा सहभाग'

महाराष्ट्र : CoronaVirus News : महाराष्ट्राला मदत मिळालीच पाहिजे!, राहुल गांधींच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा