काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat हे अहमदनगरच्या संगमनेरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं राज्यात ४४ जागा जिंकल्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी आहे. Read More
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते आज पहिल्यांदा आपल्या जोर्वे गावी येताच कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांत मिरवणूक काढली. ...
फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी युतीच्या 220 जागा येणार, विरोधीपक्ष नेता करता येईल एव्हढ्या जागा सुद्धा विरोधकांना मिळणार नसल्याचा दावा केला होता. ...
नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली असली तरी राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी येथे पत्रकारांशी बोल ...