शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : ज्यांना वडिलांचं स्मारक बांधता आलं नाही, ते राम मंदिर काय बांधणार?- अजित पवार

फिल्मी : ‘माझ्या समस्त भावांनो आणि भगिनींनो ‘ठाकरे’च्या डबिंगला आजपासून सुरुवात केली आहे’

फिल्मी : अमृता राव साकारणार मीनाताई ठाकरे यांची भूमिका!

पुणे : ...अन् स्वरराज ठाकरे झाले राज ठाकरे; राज यांनीच सांगितली दुसऱ्या बारशाची गोष्ट

महाराष्ट्र : 'त्या'वेळी बाळासाहेबांनी फडणवीस यांना दिला होता 'हा' सल्ला

महाराष्ट्र : बाळासाहेबांची 'ती' भेट फडणवीस यांना आजही आठवते

नवी मुंबई : 'बाळासाहेबांच्या प्रेरणेतूनच मराठी तरुणांसाठी नोकरी मेळावा'

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक 'अंडरग्राउंड', महापौर बंगला 'जैसे थे' राहणार!

महाराष्ट्र : Atal Bihari Vajpayee : भाजपा-शिवसेना युतीचे अटलजी होते शिल्पकार  

मुंबई : बाळासाहेबांच्या नावे भव्य कन्व्हेंशन सेंटर