शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

फिल्मी : अनुराग कश्यप आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाचं खास नातं, पोस्ट करत म्हणाला...

महाराष्ट्र : विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी...; भाजपाचा टोला

फिल्मी : ऐश्वर्य ठाकरेच्या 'निशांची' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, अनुराग कश्यपच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई : ठाकरे स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रॉडक्शन हाउसची नेमणूक; चित्रपट, आर्टिस्टिक कटेंट निर्मिती होणार 

मुंबई : राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद

मुंबई : VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...

फिल्मी : त्या दिवसापासून बाळासाहेब ठाकरे मला 'शिवसेनेचा अवधूत' म्हणू लागले...; अवधूत गुप्तेने सांगितला भन्नाट किस्सा

महाराष्ट्र : “शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका

महाराष्ट्र : DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा

फिल्मी : बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होतं त्यामुळे मला..., वर्षा उसगावकरांनी दिला आठवणींना उजाळा