शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

महाराष्ट्र : “बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला बळकटी”: DCM शिंदे

महाराष्ट्र : बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्यास दिला होता नकार; के.पी रघुवंशींचा दावा, कुणाचा आला होता फोन?

मुंबई : शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'विशेष टपाल तिकीट' जारी करा; राहुल शेवाळेंची केंद्राकडे मागणी

छत्रपती संभाजीनगर : छ. संभाजीनगरमधील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं लोकार्पण लांबणीवर; नऊ वर्षांपासून काम सुरूच

मुंबई : ...आणि इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची घसरण सुरू; भाजपाने ठाकरेंना दाखवला आरसा

मुंबई : राजकारणातील लवचिक भूमिका व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल- राज ठाकरे

मुंबई : आज बाळासाहेब असते तर व्यथित झाले असते, मी काय बोलून गेलो म्हणाले असते, राज ठाकरेंनी कुणाला सुनावले?

मुंबई : पक्ष, चिन्ह, नेता आणि आता बिरुद ही लंपास; PM मोदींच्या आदरांजलीवरुन दानवेंची भाजपवर बोचरी टीका

मुंबई : आता मोदी एकनाथ शिंदेकडून ऊर्जा, प्रेरणा अन् मार्गदर्शन घेतात का? राऊतांचा टोला, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : शिवसेनेवर एवढे वाईट दिवस आलेले नाहीत, सत्ता...!, मुंबई महापौर पदासंदर्भात राऊत स्पष्टच बोलले