शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

फिल्मी : VIDEO: 'आया रे सबका बापरे'; ठाकरे चित्रपटाचं म्युझिक लॉन्च

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला विरोध, जनहित याचिका दाखल

मुंबई : महापौर बंगल्याची जागा अखेर बाळासाहेब ठाकरे स्मारक ट्रस्टच्या नावावर

राष्ट्रीय : बाळासाहेब मोदींबद्दल काय बोलले होते बघा; 'तो' व्हिडीओ दाखवत भाजपाचा सेनेवर बाण

मुंबई : Exclusive: 'ठाकरे' सिनेमात होणार मोठा बदल; बाळासाहेबांना मिळणार बाळासाहेबांचाच 'आवाssज'!

मुंबई : Thackeray Movie : 25 जानेवारीला फक्त 'ठाकरे'च, ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाहीः संजय राऊत

मुंबई : '25 जानेवारीला 'ठाकरे' व्यतिरिक्त कोणताही सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही'

मुंबई : 'ठाकरे' सिनेमा: बाळासाहेब जसे होते तसे आम्ही दाखवलेत, त्यावर आक्षेप नोंदवण्याची गरज नाही - संजय राऊत

फिल्मी : सेन्सॉर बोर्डानं 'ठाकरे' चित्रपटातील 'या' संवादांवर नोंदवला आक्षेप

फिल्मी : 'ठाकरे'चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार, पण सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला सिनेमा...