लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुषमान खुराणा

आयुषमान खुराणा, मराठी बातम्या

Ayushman khurana, Latest Marathi News

तुम्हाला माहीत आहे का, आयुषमान खुराणा ट्रेनमध्ये गिटार वाजवायचा? - Marathi News | Ayushmann Khurrana: Used to sing in trains and collect money during college days? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला माहीत आहे का, आयुषमान खुराणा ट्रेनमध्ये गिटार वाजवायचा?

कपिल आणि त्याच्या टीमसोबत गप्पा मारत असताना आयुषमान आणि नुसरतने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही मनोरंजक किस्से सांगितले. ...

११ वर्षांपासून मुंबईत राहतोय बॉलिवूडचा हा अभिनेता, पहिल्यांदाच घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन - Marathi News | Ayushmann Khurrana visited lalbaugcha raja mumbai first time in 11 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांपासून मुंबईत राहतोय बॉलिवूडचा हा अभिनेता, पहिल्यांदाच घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन

शिल्पा शेट्टी, सलमान खान, आयुष शर्मा, विवेक ऑबेरॉय व जितेंद्र यांच्यासोबत बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींनी गणेशोत्सव साजरा केला. मात्र यावर्षी पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणासाठी गणेशोत्सव स्पेशल होता. ...

OMG...! आयुषमान खुराणाला रविना टंडनने दिलं हे चॅलेंज, चॅलेंज पूर्ण करून त्याने सर्वांना केलं थक्क - Marathi News | OMG ...! Ravina Tandon gave challenge to Ayushman Khurana in Nach Baliye 9, surprised everyone by completing the challenge. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! आयुषमान खुराणाला रविना टंडनने दिलं हे चॅलेंज, चॅलेंज पूर्ण करून त्याने सर्वांना केलं थक्क

अभिनेता आयुषमान खुराणा आपला आगामी चित्रपट 'ड्रीमगर्ल'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ...

मुलीच्या गेटअपमध्ये तयार होण्यासाठी आयुषमान खुराणाला लागायचे इतके तास - Marathi News | Ayushmann Khurrana Dream Girl Makeup Video Viral Takes More Than 3 Hours To Become Girl In film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीच्या गेटअपमध्ये तयार होण्यासाठी आयुषमान खुराणाला लागायचे इतके तास

बॉलिवूडचा अभिनेता आयुषमान खुराना सध्या ड्रीम गर्ल चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे ...

Bala Teaser Out : 'बाला'चा टीझर आहे दमदार, आयुषमानचा लूक पाहून चाहते झाले अवाक् - Marathi News | Bala Teaser Out: Bala's teaser is strong, fans are surprised to see Ayushman's look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bala Teaser Out : 'बाला'चा टीझर आहे दमदार, आयुषमानचा लूक पाहून चाहते झाले अवाक्

अभिनेता आयुषमान खुराना बॅक टू बॅक दोन चित्रपटात झळकणार आहे त्यातील एक म्हणजे ड्रीम गर्ल आणि दुसरा बाला. ...

जेव्हा एका जबरा फॅनने आयुषमान खुराणाला भेटण्यासाठी केला हा कारनामा, वाचा सविस्तर - Marathi News | Meet To Ayushmann khurrana Jabra Fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा एका जबरा फॅनने आयुषमान खुराणाला भेटण्यासाठी केला हा कारनामा, वाचा सविस्तर

आयुषमान खुराणाचे इतकेच नाही तर त्याचे प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. त्याचे फॅन तर त्याची एक झलक पाहण्यासाठी काहीही करू शकतात. असाच काहीसा प्रकार सध्या आयुषमानबरोबर घडल्याचे पाहायला मिळाले. ...

'ढगाला लागली कळ.....' वर आयुषमान खुराणा आणि नुसरतसोबत थिरकणार हा मराठमोळा अभिनेता - Marathi News | Dream Girl: Riteish Deshmukh to join Ayushmann Khurrana in ‘Dhagala Lagli Kala’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ढगाला लागली कळ.....' वर आयुषमान खुराणा आणि नुसरतसोबत थिरकणार हा मराठमोळा अभिनेता

आयुषमान खुराणा ड्रीम गर्ल या चित्रपटात या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. विशेष म्हणजे एक मराठमोळा अभिनेता या गाण्यावर आयुषमानसोबत ताल धरताना दिसणार आहे. ...

आयुषमान बनला महागडा अभिनेता, एका जाहिरातीसाठी घेणार आता इतके कोटी - Marathi News | Ayushmann khurrana hiked his fees to rupees 3.5 crore for an advertisement after winning national award reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान बनला महागडा अभिनेता, एका जाहिरातीसाठी घेणार आता इतके कोटी

अभिनेता आयुषमान खुराणाचे करिअर सध्या यशाच्या शिखरावर आहे. बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. ...