Ayodhya Ram Mandir अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत. Read More
Ram Mandir News: न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या बांधकामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
Ram Madir: नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि शिवाय भाजपचे वरिष्ठ नेतेही आहेत. त्यामुळे हा जमीन घोटाळा का झाला, अशी विचारणा अयोध्येतील साधुंनी केली आहे. ...
Ram Mandir : राम जन्मभूमी ट्रस्ट अयोध्या अशा नावाने बेकायदेशीर वेबसाईट तयार करून पैसे उकळल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ...
Ram Mandir Trust Land Purchase : भाजपावर निशाणा साधत खासदार संजय सिंह म्हणाले की, देशभरातील कोट्यवधी गरीब, सामान्य लोक, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी आणि कामगार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी देणगी देत आहेत, परंतु भाजपा नेते देणगीचे पैसे चोरुन भ्रष्टाच ...