शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षर पटेल

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 

Read more

क्रिकेट : आर अश्विन की अक्षर पटेल? वर्ल्ड कप संघ बदलण्याची आज डेड लाईन! रोहित शर्माचे स्पष्ट संकेत

क्रिकेट : दोघांना विश्रांती, दोघांना सुट्टी; ७ खेळाडू मुकणार! भारतीय संघात महत्त्वाचे बदल

क्रिकेट : 'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहित शर्मासमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न

करिअर : अनोखं करण्याच्या नादात पांड्याची 'रणनीती' फसली? हार्दिक म्हणतो, मला पश्चाताप नाही...

क्रिकेट : IND vs WI: दुसऱ्या T20 साठी 'टीम इंडिया'मध्ये हार्दिक २ मोठे बदल करण्याची शक्यता

क्रिकेट : India Vs Australia: बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत अश्विनचे सर्वाधिक बळी, तर सर्वाधिक धावा..., असं आहे रेकॉर्डबुक

क्रिकेट : Ind vs Aus 2nd test live : आर अश्विनचा 'अष्टपैलू' पराक्रम! पाच भारतीयांना जमलाय हा विक्रम; अक्षर पटेलसह सावरला डाव

क्रिकेट : Ravindra Jadeja: आम्हाला अक्षर पटेलची गरज आहे, तू निवृत्त हो, रवींद्र जडेजाचं एक ट्विट अन् झाला ट्रोल

क्रिकेट : Axar Patel’s Marriage: अक्षर पटेलने फिल्मी स्टाईलमध्ये 'मेहा'ला लग्नासाठी केले प्रपोज, पाहा अष्टपैलू खेळाडूच्या पत्नीचे फोटो

क्रिकेट : Team India: नववर्षात टीम इंडियाचे 2 खेळाडू चढणार 'बोहल्यावर', केएल राहुलशिवाय अष्टपैलू खेळाडूही घेणार सात फेरे?