फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स यांच्या अहवालानुसार भारतात नुकत्याच संपलेल्या सणासुदीच्या काळात देशभरात ४० लाखांहून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. ...
टोयोटाने २०३० पर्यंत भारतातील आपला बाजार हिस्सा १०% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनी १५ नवीन किंवा अपडेटेड मॉडेल्स लाँच करण्याची तयारी करत आहे. ...