या सभेत मोजकेच बोला, तसेच ज्या नगरसेवकांना बोलावयाचे आहे, त्यांची नावे आधी द्या, असे पत्र महापौर नंदकुमार घोडेले यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांना दिले आहे. ...
जायकवाडी ते औरंगाबादपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम आधी करावे. इतर कुठल्याही कामाला प्राधान्य देऊ नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका, आमदारांना खडसावले. ...