लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबत केले 'हे' वक्तव्य - Marathi News | Ashok saraf spoke about marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीबाबत केले 'हे' वक्तव्य

या आठवड्यात महाराष्ट्राचा महानायक अशोक सराफ आणि त्यांची सौभाग्यवती अभिनेत्री निवेदिता सराफ या मंचावर सज्ज होणार आहेत. ...

'मी शिवाजी पार्क'सिनेमा लवकरच छोट्या पडद्यावर - Marathi News |  'Shivaji Park' cinema soon on small screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी शिवाजी पार्क'सिनेमा लवकरच छोट्या पडद्यावर

विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, सतीश आळेकर अशा दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात अनुभवता येईल ...

Vote for LMOTY 2019: कोण आहे अभिनयातील 'दादा'?; कुणी गाजवला मराठी सिनेमाचा पडदा? - Marathi News | Vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for best male actor cinema category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vote for LMOTY 2019: कोण आहे अभिनयातील 'दादा'?; कुणी गाजवला मराठी सिनेमाचा पडदा?

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत रंगणार आहे. ...

नव्या वर्षात अशोक सराफ यांचे व्हॅक्यूम क्लीनर रंगभूमीवर - Marathi News | Ashok Saraf's new drama 'Vacume Cleaner' will be on stage in this new year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या वर्षात अशोक सराफ यांचे व्हॅक्यूम क्लीनर रंगभूमीवर

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर ऑनलाईन मागवलाय... नव्या वर्षांत येतोय ही पोस्ट व्हायरल होताना दिसत होती. अखेर या पोस्ट मागचे गुपित उघडं झालं आहे. ...

अखेर अभिनेत्री ऐश्वर्या राणेंना मदत मिळणार, शिक्षण उपसंचालक कार्यालय आधार देणार - Marathi News | Actress Aishwarya Rane is assisted by the Deputy Director's Office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर अभिनेत्री ऐश्वर्या राणेंना मदत मिळणार, शिक्षण उपसंचालक कार्यालय आधार देणार

ऐश्वर्या राणे यांनी अशोक सराफ यांच्यासोबत ‘धूमधडाका’ तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत ‘भटक भवानी’ या चित्रपटात काम केले आहे. ...

‘मी शिवाजी पार्क’ आता या देशांमध्येही होणार प्रदर्शित - Marathi News | Mi Shivaji Park Movie will be released outside India also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘मी शिवाजी पार्क’ आता या देशांमध्येही होणार प्रदर्शित

दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता परदेशातही आपली घौडदौड सुरु केली आहे. ...

अशोक सराफ पहिल्यांदाच पद्मिनी कोल्हापूरेसह करणार 'प्रवास'! - Marathi News | Ashok Saraf And Padmini Kolhapure screen together for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ पहिल्यांदाच पद्मिनी कोल्हापूरेसह करणार 'प्रवास'!

आयुष्याच्या प्रवासाचा एक आगळावेगळा दृष्टिकोन दाखविणाऱ्या ‘प्रवास’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच दिमाखात संपन्न झाला. ...

'मी शिवाजी पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Shivaji Park' soon to meet the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी शिवाजी पार्क' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गौरी पिक्चर्स प्रोडक्शन व महेश मांजरेकर मूव्हीजचा 'मी शिवाजी पार्क' हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ...