शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : खाजगी कंपन्यावर जनतेच्या खिशातील 300कोटींची उधळपट्टी कशासाठी ?

नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेसनं मिळवला एकतर्फी विजय, कार्यकर्त्यांनी केला विजयी जल्लोष

महाराष्ट्र :  नांदेडच्या निकालाने काँग्रेसला ऑक्सिजन, तर भाजपाला धडा 

महाराष्ट्र : भाजपाचा परतीचा प्रवास सुरू, नांदेड महानगरपालिका निवडणुकीतील विजयानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : भाजपाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, नाव न घेता नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

महाराष्ट्र : नांदेडमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी!

महाराष्ट्र : विकासाच्या मुद्द्याला नांदेडच्या जनतेचा पाठिंबा, खालच्या पातळीवरील प्रचाराला चपराक- अशोक चव्हाण

महाराष्ट्र : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसला विजयी करा- खा. अशोकराव चव्हाण