शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : महाआघाडीबाबत सकारात्मक चर्चा - खा.अशोक चव्हाण

महाराष्ट्र : सरकारच्या दुर्लक्षामुळेच राज्यात कट्टरतेची विषवल्ली वाढली - अशोक चव्हाण   

मुंबई : मोदी सरकार ‘चले जाव’, तिरंगा मार्चमध्ये काँग्रेसची घोषणा

महाराष्ट्र : मोदी सरकारविरोधात 'चले जाव आंदोलन' करण्याची गरज -  अशोक चव्हाण

नांदेड : नांदेड दक्षिणवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू करा - अशोक चव्हाण

मुंबई : तुमच्या घोषणाबाजीचा एकदा तरी आढावा घ्या- अशोक चव्हाण

मुंबई : तुमच्या घोषणाबाजीचा आढावा घ्या, अशोक चव्हाणांकडून मुख्यमंत्री टार्गेट

नांदेड : Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

नांदेड : 'मेगा भरती रद्द करण्यामागे समाजात फूट पाडण्याचा डाव'