लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनुराग कश्यप

अनुराग कश्यप

Anurag kashyap, Latest Marathi News

"मी ब्राम्हण नाही, दलित नाही, तरीही..." अभिनेत्रीची 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट चर्चेत, काय म्हणाली? - Marathi News | Actress aarti solanki post about Phule movie viral on social media pratik gandhi patralekha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ब्राम्हण नाही, दलित नाही, तरीही..." अभिनेत्रीची 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट चर्चेत, काय म्हणाली?

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अत्यंत मोजक्या आणि मार्मिक शब्दांमध्ये 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट लिहिली आहे (phule) ...

"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी - Marathi News | anurag kashyap appologosed for his statement on brahman samaj over phule movie controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी

'फुले' सिनेमावरुन अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा त्याने पोस्ट करत ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे.  ...

ब्राह्मणांवरील 'त्या' विधानाची अनुराग कश्यपने मागितली माफी, म्हणाला- "मला शिव्या द्या पण मुलीला..." - Marathi News | director Anurag Kashyap apologizes for bramhim community statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्राह्मणांवरील 'त्या' विधानाची अनुराग कश्यपने मागितली माफी, म्हणाला- "मला शिव्या द्या पण मुलीला..."

ब्राम्हण समाजाविरुद्ध अनुरागने जे वक्तव्य केलं त्यासाठी त्याने जाहीर माफी मागितली आहे. काय म्हणाला अनुराग? (anurag kashyap) ...

फिल्म मेकिंग सोडल्याच्या अफवांवर अनुराग कश्यप संतापला, शाहरुखचं नाव घेतं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Anurag Kashyap Denies Quitting Films Says Busier Than Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिल्म मेकिंग सोडल्याच्या अफवांवर अनुराग कश्यप संतापला, शाहरुखचं नाव घेतं वादग्रस्त वक्तव्य

अनुराग कश्यप हा नेहमी त्याच्या विधानांमुळे चर्चेत असतो. आताही त्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला - Marathi News | anurag kashyap shared post on phule movie controversy said censor board said modiji ne caste system khatm kiya hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला

अनुराग कश्यपने पोस्ट शेअर करत सेन्सॉर बोर्डावर ताशेरे ओढले आहेत. तसंच सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे.  ...

'फुले' सिनेमावर सेन्सॉरने मारली कात्री, अनुराग कश्यपचा संताप, म्हणाला- "अरे भाऊ..." - Marathi News | Phule movie controversy director Anurag Kashyap was angry and write a post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुले' सिनेमावर सेन्सॉरने मारली कात्री, अनुराग कश्यपचा संताप, म्हणाला- "अरे भाऊ..."

 'फुले' सिनेमाविषयी जो वाद सुरु आहे, त्याबद्दल अनुराग कश्यपने उपहासात्मक पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे (phule) ...

"तू तुझ्या चेहऱ्यावर सर्जरी करून..."; निर्मात्याच्या मागणीनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा चढला पारा, नेमकं काय घडलं? - Marathi News | bollywood actress kalki koechlin producer talk her to do fillers for laughter lines | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू तुझ्या चेहऱ्यावर सर्जरी करून..."; निर्मात्याच्या मागणीनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा चढला पारा, नेमकं काय घडलं?

बॉलिवूड अभिनेत्रीला निर्माता असं काय म्हणाला की अभिनेत्रीचा पारा चढला. जाणून घ्या ...

सुंदर दिसत असल्यामुळे अनुराग कश्यपच्या सिनेमात काम मिळेना, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत - Marathi News | actress sandeepa dhar felt regret says because of her beauty she didnt get to work in anurag kashyap films | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुंदर दिसत असल्यामुळे अनुराग कश्यपच्या सिनेमात काम मिळेना, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

अभिनेत्री म्हणाली, "संधी मिळवण्यासाठी खूप झगडावं लागलं..." ...