शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

मुंबई : २०२० मध्ये पुन्हा सचिन वाझेला कोणी नोकरीत घेतलं...; प्रसाद लाड यांचा अनिल देशमुखांना सवाल

महाराष्ट्र : Chitra Wagh : अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचं थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल...; सचिन वाझेंच्या आरोपावर अनिल देशमुखांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : फडणवीसांना पाठवलेल्या पत्रात जयंत पाटलांचे नाव; वसुली प्रकरणात सचिन वाझेचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : सचिन वाझेंचे अनिल देशमुख, जयंत पाटलांवर गंभीर आरोप; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

महाराष्ट्र : अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, फडणवीसांना मी एक...; सचिन वाझेच्या आरोपांनी खळबळ

कोल्हापूर : जनसुराज्यचे समित कदम भाजप नेत्यांचे प्रिय कसे..?, अनिल देशमुख यांच्या आरोपानंतर चर्चा

मुंबई : ...तर तेव्हाच ठाकरेंचे सरकार पडले असते! अनिल देशमुखांचा आरोप; भाजपचेही प्रत्युत्तर

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर अनिल देशमुख प्रकरणी वस्तुस्थिती मांडून संभ्रम दूर करावा’’, नाना पटोले यांची मागणी 

नागपूर : प्रकरणात विश्वासार्हता नसल्याने अनिल देशमुखांना मिळाला जामीन