शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अनिल देशमुख

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.

Read more

मुंबई : अनिल देशमुख यांच्याशी संबंधित वकिलावरील ईडीचा गुन्हा रद्द, प्रकरण काय?

मुंबई : अनिल देशमुख प्रकरणी लेखापालांना दिलासा नाही; खटल्यातून मुक्त करण्याचा अर्ज फेटाळला

महाराष्ट्र : अजितदादांचा सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा; या नेत्याने केली मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

महाराष्ट्र : अजित दादा असताना विलिनीकरणासंदर्भात नेमक्या किती बैठका झाल्या? अनिल देशमुखांनी आकडाच सांगितला! केला मोठा दावा

महाराष्ट्र : आता गडकरींनाही सांगणार...!; अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर, अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

नागपूर : माजी गृहमंत्र्यांचे पूत्र सलील देशमुखांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम

नागपूर : काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रात ३५,५३५ मतांची चोरी; अनिल देशमुख यांचा मोठा आरोप

सातारा : Anil Deshmukh: पोलिसांचे धाडस कसे झाले? महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया

नागपूर : दगडफेक प्रकरणात फॉरेन्सिक रिपोर्टने होईल पोलिसांची पोलखोल ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

महाराष्ट्र : अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा