शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमृता देशमुख

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फिल्मी : निक जोनसच्याही एक पाऊल पुढे! बायकोच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात मिरवणारा मराठमोळा अभिनेता कोण?

पुणे : साडीत उंदीर काय जातो, डास काय चावतात; बालगंधर्व रंगमंदिराच्या दुरावस्थेवरून अभिनेत्री अमृता देशमुख संतप्त

फिल्मी : त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही..., सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट

फिल्मी : अभिनेता प्रसाद जवादेवर कोसळला दु:खाचा डोंगर! दीर्घ आजारामुळे आईचं निधन

फिल्मी : अमृता देशमुख-प्रसाद जवादेकडे आहे गुडन्यूज; व्हिडीओ शेअर करत म्हणाले- थोड्याच दिवसांत...

फिल्मी : कॅन्सरग्रस्त आईसाठी झाला श्रावण बाळ! अमृताने सांगितला 'पारू' फेम अभिनेता प्रसाद जवादेचा भावुक प्रसंग

फिल्मी : वेगळं राहण्यासाठी लग्न केलं का? प्रसादची तक्रार; अमृता देखमुखने सांगितलं कारण

फिल्मी : कुंडली जुळली नाही म्हणून मराठी अभिनेत्रीचं झालं होतं ब्रेकअप, म्हणाली गुण-दोष जाणून...

फिल्मी : मुलाची आई माझ्याशी कचाकचा भांडली..., लग्नासाठी मॅट्रीमोनियलवर मुलगा शोधत होती अमृता देशमुख, सांगितला अनुभव

फिल्मी : त्यांना लीड भूमिका केलेल्याच मुली हव्या असतात..., अमृता देशमुखने सांगितलं टीव्ही मालिकांचं कटू सत्य