शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमृता देशमुख

छोट्या पडद्यापासून अमृताने करिअरची सुरुवात केली. 'तुमचं आमचं सेम असतं', फ्रेशर्स, सारख्या  मालिकेत अमृता दिसली होती. लवकरच अमृता रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वीटी सातारकर हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही! अमृताने शेअर केले लग्नसोहळ्यातील खास Photos

फिल्मी : बहिणीच्या लग्नात अभिषेक-कृतिकाचा रोमॅण्टिक अंदाज; पाहुण्यांच्या खिळल्या त्यांच्यावर नजरा

फिल्मी : 'लग्न आहे आमचं छान झालयं डेकोरेशन...'; प्रसादने अमृतासाठी घेतला खास उखाणा

फिल्मी : प्रसादने सुरु केली नवी परंपरा; अमृताने मंगळसूत्र घातलाच अभिनेत्यानेही घातलं तिच्या नावाचं लॉकेट

फिल्मी : पारंपरिक सोहळ्याचा शाही थाट! अमृता-प्रसादने बांधली सातजन्माची गाठ, पाहा फोटो

फिल्मी : शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर

फिल्मी : मेहेंदी सजली, हळद लागली, 'पुण्याची टॉकरवडी' आज प्रसाद जवादेसोबत बांधणार लग्नगाठ

फिल्मी : मेहंदी रंगली गं! अमृता-प्रसादच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो समोर, अभिनेत्याने हातावर लिहिला खास संदेश

फिल्मी : Bigg boss marathiच्या थीमवर आहे अमृता-प्रसादची लग्नपत्रिका; तुम्ही पाहिली का?

फिल्मी : अमृता-प्रसादच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात; ग्रहमखाचे फोटो आले समोर