शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मनसैनिकांनो! कामाला लागा, प्रत्येक निवडणूक लढायचीय आणि जिंकायचीय”: अमित ठाकरे

मुंबई : मुंबईत अमित ठाकरेंचा झंझावात; तब्बल १४ महाविद्यालयात 'मनविसे'ची स्थापना 

नवी मुंबई : अमित ठाकरे नवी मुंबईत दाखल; वाशी टोलनाक्यावर जोरदार स्वागत

ठाणे : VIDEO: शरद पवारांच्या मैदानात अमित ठाकरेंचे चौकार अन् षटकार! 'लोकल कनेक्ट'ची मनमिळावू 'खेळी'

ठाणे : 'राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर...'; अमित ठाकरेंचा आदित्यवर नाव न घेता निशाणा

मुंबई : अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेला 'गृहमंत्री', दिपाली सय्यदांचा खोचक टोला

कल्याण डोंबिवली : Amit Thackeray : मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल; अमित ठाकरेंनी सांगितली ‘मन की बात’

ठाणे : छोट्या पार्थनं घेतली अमित ठाकरेंची ग्रेट-भेट; चित्र पाहून केले भरभरून कौतुक 

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “गृहमंत्रीपद मिळाले तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; ‘राज’पुत्राने स्पष्टच सांगितले!