Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद झाला. त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्याने शिवसेना हा जुना मित्र भाजपपासून दूर झाला. असंच चित्र त्याआधी देशभरात पहायला मिळालं. एक काळ होता की देशात भाजपचे सर्वाधिक मित्रपक्ष होते. शिवसे ...
'आधी फक्त चर्चा व्हायच्या, दिल्लीतून निवेदन जारी व्हायचं' आधी चर्चा व्हायच्या, आता सर्जिकल स्ट्राईक होतो. अमित शहांचा काँग्रेस, पाकिस्तानवर निशाणा.. घुसखोरी कराल तर परत सर्जिकल स्ट्राईक करु - Amit Shah ...
नरेंद्र मोदी हे सर्वोच्च लोकशाहीवादी नेते आहेत, ते हुकूमशाहा नाहीत, असं कौतुक अमित शहांनी केलं. त्यावर एका टेनिसपटूचा जळफळाट झाला आणि तिनं थेट या अमित शहांच्या बोलण्याची खुलेआमपणे खिल्ली उडवली. मोदी हुकूमशाहा नाहीत...आणखी एक जोक सांगा... असं ट्विटच त ...
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसमोर आमचं काही चालत नाही... मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या समोरच अजितदादांनी नाराजीचा सूर असलेलं हे विधान केलंय.. तेही जाहीर व्यासपीठावर... अजितदादांनी जरी हे विधान हलक्या फुलक्या शैलीत केलेलं असलं, ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी एका दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. याच दौऱ्यात ते अमित शहांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. रविवारी सकाळी ही भेट होण्याची शक्यता आहे. पण ही भेट नेमकी कशासाठी होणार आहे... ...
ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि शहा यांना जबरदस्त धक्का बसला आणि हा धक्का दिलाय कधीकाळच्या मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्राने नाव आहे बाबुल सुप्रियो बाबुल सुप्रियो यांनी मागच्या काही दिवसांत अशी काही खेळी केली आहे मोदी आ ...