Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
महाराष्ट्रात सुरू झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने आता उग्र रूप धारण केल्याने राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत वाढ झाली आहे. ...
शहा यांनी नवी दिल्ली येथे धोनीची भेट घेतली. शहा यांच्याबरोबर केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयलही हजर होते. पुढील वर्षी लोकसभा निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीपूर्वी शहा हे देशातील काही मान्यवरांची भेट घेत आहेत. ...
परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज या आपल्या वक्तव्याविषयी जागरूक असतात. लोकांशी बोलताना त्या अत्यंत सावध असतात. त्यामुळे कधी कधी त्या त्याच घणाघाती वक्तव्ये करणाऱ्या सुषमा स्वराज आहेत का, असा लोकांना प्रश्न पडतो. ...
आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या दिल्लीत गाठीभेटी सुरु आहेत. ममता यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली. तसेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचीही भेट घेतली. ...