शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमित शाह

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 

Read more

राष्ट्रीय : भाजपला अध्यक्ष का निवडता आला नाही? अखिलेशची टिप्पणी अन् अमित शाहांचे मिश्किल प्रत्युत्तर

राष्ट्रीय : Waqf Bill: वक्फला आता मालमत्तेवर दावा करणेही अवघड; बिल आल्यावर काय बदल होणार?

राष्ट्रीय : नक्षलवाद्यांचा प्रभाव उरला आता सहाच जिल्ह्यांत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली माहिती

राष्ट्रीय : तामिळनाडू भाजपाचा चेहरा, मोदींनीही केलं कौतुक; तरीही अमित शाहांनी का मागितला अन्नामलाईंचा राजीनामा?

राष्ट्रीय : 'गोमातेचा चारा खाल्ला, लोककल्याण काय करणार', अमित शाह यांची लालू प्रसाद यादवांवर टीका

राष्ट्रीय : छत्तीसगडमधील 50 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; अमित शाहांनी केले निर्णयाचे स्वागत, म्हणाले...

राष्ट्रीय : 'दोनदा चूक झाली, पण आता इकडे-तिकडे जाणार नाही', शाहांसमोर नितीश कुमारांची ग्वाही

राष्ट्रीय : भाजप किमान ३० वर्षे केंद्रातील सत्तेत राहील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

राष्ट्रीय : जेव्हा लोकसभेत बोलायची वेळ होती तेव्हा हे व्हिएतनामला होते’’, अमित शाहांचा राहुल गांधींना टोला  

राष्ट्रीय : भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे! काेणीही वाईट उद्देशाने देशात आल्यास कारवाई- गृहमंत्री अमित शाह