होमिओपॅथी पद्धतीने उपचार करत असल्याचे ते सांगायचे. याबाबत त्याने ९९ टक्के इन्फेक्शन असलेले रुग्ण दोन दिवसांत बरे केल्याचे दावे करणारे काही व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले होते. ...
शनिवारी रात्री पालिकेच्या कोविड रुग्णालयाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी इंजेक्शन विकणाऱ्यावर सापळा रचला होता. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या गेटवर चिठ्ठी पाठवून इंजेक्शन हवे आहे, असा संदेश आतमध्ये पाठवला होता. ...
या आगीमुळे कंपनीतील ज्वलनशील रसायनांना मोठा धोका निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत देखील अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. ...
अंबरनाथमध्ये एमआयडीसी भागात विजय कोवीड केअर सेंटर असून या सेंटर मध्ये बदलापूरच्या रहिवासी असलेल्या मीरा बनकर या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते ...
काळ्याबाजारात हे इंजेक्शन चार ते पाचपट किमतीत विकले जात होते. असे असताना देखील गरजू रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते. अखेर शासनाने रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते ...