lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलोकनाथ

आलोकनाथ

Aloknath, Latest Marathi News

नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स! - Marathi News | neena gupta shared pictures of legendary actors during their nsd times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीना गुप्तांनी शेअर केला खास अल्बम; ओळखा पाहू कोण आहेत हे बॉलिवूड स्टार्स!

सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक यादगार आणि अनोखा अल्बम शेअर केला आहे. होय, हा अल्बम पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. ...

आलोकनाथ यांच्यामुळे रखडले चित्रपटाचे प्रदर्शन! निर्मात्याला मिळता मिळेना वितरक!! - Marathi News | aloknath movie mai bhi struggling to find distributors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलोकनाथ यांच्यामुळे रखडले चित्रपटाचे प्रदर्शन! निर्मात्याला मिळता मिळेना वितरक!!

बॉलिवूडचे संस्कारी बाबू आलोक नाथ यांच्या असण्याने चित्रपटाला वितरक मिळणार नाहीत, असे कधी कुण्या निर्मात्यांने कल्पनाही केली नसावी. पण आज नेमकी हिच स्थिती आहे. ...

आलोक नाथसोबत काम करण्याबद्दल अजय देवगणचा खुलासा; तनुश्री दत्ताचे होणार का समाधान? - Marathi News | ajay devgn testifies working with alok nath in film de de pyar de | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलोक नाथसोबत काम करण्याबद्दल अजय देवगणचा खुलासा; तनुश्री दत्ताचे होणार का समाधान?

बलात्काराचा आरोप असलेल्या आलोक नाथ यांच्या कमबॅकसाठी अजयसारख्या सुपरस्टारने मदत करावी, ही गोष्ट अनेकांना खटकली. आता अजयने या सगळ्या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ...

तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! विनंता नंदा अजय देवगणवर बरसल्या!! - Marathi News | vinta nanda upset ajay devgan to as accused alok nath still a part of film de de pyaar de | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती...! विनंता नंदा अजय देवगणवर बरसल्या!!

अजय देवगणच्या आगामी ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात आलोक नाथ झकळणार हे स्पष्ट झाले आणि ‘मीटू’ चळवळीत आवाज बुलंद करणा-या अनेकांच्या भुवया उंचावल्या. आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणा-या विनता नंदा यांनीही यानिमित्ताने अजयवर टीकास्त्र सोडले. ...

आणि अजय देवगणने घेतली आलोकनाथची बाजू - Marathi News | What Ajay Devgn Said About #MeToo-Accused Alok Nath's Casting In De De Pyaar De | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि अजय देवगणने घेतली आलोकनाथची बाजू

दे दे प्यार दे या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकारांनी अजय देवगणला आलोक नाथ चित्रपटाचा भाग असण्याविषयी विचारले असता अजय आलोकनाथची बाजू घेताना दिसला. ...

आलाेकनाथ यांना मी टू वरील चित्रपटात घेण्यावरुन नेटकरी संतापले - Marathi News | social media users angry on taking aloknath in the movie related to metoo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आलाेकनाथ यांना मी टू वरील चित्रपटात घेण्यावरुन नेटकरी संतापले

आलाेकनाथ यांच्यावर गंभीर आराेप असताना त्यांना त्याच विषयावरच्या चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका देणे हे जखमेवर मीठ चाेळण्यासारखे असल्याचा आराेप करत तरुणाई याविराेधात फेसबुकवर आवाज उठवत आहे. ...

ऐकल का? ‘मीटू’वरील चित्रपटात आलोक नाथ बनणार जज!! - Marathi News | alok nath plays a judge in film based on sexual harassment metoo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकल का? ‘मीटू’वरील चित्रपटात आलोक नाथ बनणार जज!!

‘मीटू’ मोहिमेने गतर्षी बॉलिवूड ढवळून निघाले. बॉलिवूडचे ‘संस्कारी बाबू’ आलोक नाथ हेही या वावटळीत सापडले. आता हेच आलोक नाथ ‘मीटू’ मोहिमेवर आधारित एका चित्रपटात जजची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ...

‘आलोकनाथ यांना नाहक केसमध्ये गोवल्याची शक्यता नाकारता येत नाही’ - Marathi News | 'Aloknath can not be denied in case of Goa' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आलोकनाथ यांना नाहक केसमध्ये गोवल्याची शक्यता नाकारता येत नाही’

न्या. एस.एस.ओझा यांनी ५ जानेवारी रोजी आलोकनाथ यांची अटकपूर्व जामिनावर सुटका केली. त्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे. ...