शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : राझी ते थप्पड व्हाया मिशन मंगल; नारीशक्तीची 70mm भरारी!

फिल्मी : आलिया भटच्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आहे या व्यक्तीसोबतचा फोटो?

फिल्मी : मेकअपशिवाय अशा दिसतात बॉलिवूडच्या अभिनेत्री, काहींना ओळखणे देखील होतं कठीण

फिल्मी : OMG! करोडोची कमाई करणाऱ्या दीपिका पादुकोणला या गोष्टीची करायचीय चोरी

फिल्मी : कियारा, सनी, भूमि ऐवजी ‘या’ अभिनेत्रीही झाल्या टॉपलेस !

फिल्मी : ब्रेकअपनंतर आलिया भट पुन्हा करणार एक्ससोबत रोमान्स

फिल्मी : ‘गिल्टी’तून डेब्यू करतेय आलिया भटची ही BFF, क्रिकेटरसोबत जुळले होते नाव

फिल्मी : आलिया भट-रणबीर कपूर करणार का डिसेंबरमध्ये लग्न ? आलियाने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

फिल्मी : Filmfare Awards 2020 : सोहळ्याला या सेलिब्रेटींनी लावली स्टायलिश अंदाजात हजेरी

फिल्मी : Valentines Day Special : या अभिनेत्रींचे फोटोशुट पाहून तुम्हीही म्हणाल wow !