शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Alia सोबत डिनर डेटला गेला होता Ranbir Kapoor, व्हिडीओ पाहून ट्रोलर्स म्हणाले - ती नशेत आहे का?

फिल्मी : फोटोग्राफरच्या प्रश्नाला आलिया भट्टने दिलं तावातावाने उत्तर, कॅमेरात कैद झाला नजारा

फिल्मी : रणबीर कपूरला आहे 'हा' गंभीर आजार; जेवतांना अन् बोलतांनाही होतो सतत त्रास

सखी : हिमोग्लोबिन वाढवा, त्वचाही सुंदर; बिटाचे 3 हटके पदार्थ, आलिया भटचेही फेवरिट

फिल्मी : या दोघांनी माझा सिनेमा पार बर्बाद केला..., आलिया-रणबीरबद्दल अयान मुखर्जीचा शॉकिंग खुलासा

फिल्मी : 'ही तर सेम टू सेम धोनीची मुलगी जीवा', Alia bhattचा बालपणीच्या फोटोची नेटकरी करताहेत तुलना

फिल्मी : Alia Bhatt Covid-19: आलिया भट्ट 'हायरिस्क कॉन्टॅक्ट' असल्याचं BMCनं केलं मान्य, सॅनिटाइज केलं संपूर्ण घर; पण अभिनेत्री इव्हेंटमध्ये व्यग्र!

फिल्मी : रणबीर कपूरने सर्वांसमोर आलियाला विचारलं - आपलं लग्न कधी होणार? मिळालं हे उत्तर

फिल्मी : आलिया भटने तोडले कोरोनाचे नियम, मुंबई येताच होणार कारवाई?

फिल्मी : आलिया भट, करण जोहरसह बॉलिवूड अभिनेत्रींच्या इमारतींमधील ११० रहिवाशी निगेटिव्ह