शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Brahmastra चं कथानक झालं लीक, ५०० कोटीच्या सिनेमातील रहस्याबाबत नागार्जुनने केला खुलासा

फिल्मी : ‘RRR’साठी अजय देवगणनं मोजून 7 दिवस शूटींग केलं अन् यासाठी मानधन किती घेतलं माहितीये?

सखी : 'माझ्या वाईट दिवसात आलिया सोबत होती म्हणून..' आलिया भटची बहीण शाहीनचा डिप्रेशन झगडा

सखी : कोरोना झाला, प्रतिकारशक्ती फारच कमी? करिना कपूर आणि आलिया भटची योगा ट्रेनर सांगतेय ९ योगासनं

सखी : Alia bhatt : ...जेव्हा स्टुडंट ऑफ द इयरच्या ऑडिशनसाठी पोहोचली होती आलिया भट्ट; पाहा व्हायरल व्हिडीओ

फिल्मी : बाबो! लक्झरी कार, अलिशान घर... रणबीर व आलियाची संपत्ती पाहून डोळे दिपतील  

फिल्मी : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आलिया भट, अनुष्का शर्मा आणि जान्हवी कपूरनं केलं चाहत्यांना हे आवाहन

फिल्मी : ६५ दिवस चाललं RRR च्या इंटरव्हल सीनचं शूटींग, एका सीनचा खर्च वाचाल तर अवाक् व्हाल

फिल्मी : कोरोनामुळे RRR प्रदर्शनाची तारीख लांबणीवर,पुन्हा रसिकांना करावी लागणार प्रतिक्षा

फिल्मी : RRR साठी आलियाला मिळालं किरकोळ मानधन; इतर कलाकारांची फी ऐकून व्हाल अवाक्